शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 23:50 IST

नागपूर : चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात आलेल्या ३२ वर्षीय महिलेने तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा ...

नागपूर : चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात आलेल्या ३२ वर्षीय महिलेने तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाटा कॅपिटल हाईट्स येथे शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

आदिती गिरीश लखानी (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती आपली आई आणि भावासोबत पुण्यात राहते. शुक्रवारी आपल्या चुलतभावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती टाटा कॅपिटल हाईट्स येथे काकाच्या घरी आली होती. पाच वर्षांपूर्वी आदितीचे लग्न झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आदिती तणावात राहत होती. शनिवारी सकाळी सहा वाजता आदिती आपल्या काकाच्या नवव्या माळ््यावरील काकाच्या फ्लॅटच्या गॅलरीत बसली होती. अचानक तिने नवव्या माळ््यावरून उडी घेतली. घटनेची सुचना मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. शनिवारी शोकाकुल वातावरणात आदितीवर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले...............