शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीचा दोन दिवसात लावला छडा

By दयानंद पाईकराव | Updated: May 20, 2024 16:11 IST

Nagpur : सीताबर्डी पोलिसांनी दोन दिवसात छडा लाऊन आरोपीला ठोकल्या बेड्या

नागपूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा सीताबर्डी पोलिसांनी दोन दिवसात छडा लाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुफियान सिराज शेख (१९, रा. ठाकुर प्लॉट, मोठा ताजबाग, सक्करदरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्यूशन क्लासवरून अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आपल्या घरी परत जात होती.

तेवढ्यात आरोपी सुफियान याने अल्पवयीन मुलीला थांबवून तिच्याशी अश्लील वर्तन केले. अल्पवयीन मुलीने आरडाओरड केल्यामुळे आरोपी तेथून पळून गेला होता. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), ३४१, सहकलम १२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी तांत्रीक तपास करून आरोपीस अटक केली. चौकशीत आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर