शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती

By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2023 19:07 IST

Nagpur News अल्पवयीन असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका मुलीला बाळ झाले. परत दुसऱ्यांदा  मुलगी गर्भवती झाल्यामुळे  गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला.

दयानंद पाईकरावनागपूर : अल्पवयीन असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एका मुलीला बाळ झाले. परत दुसऱ्यांदा  मुलगी गर्भवती झाल्यामुळे  गर्भपात करण्यासाठी गेली असता ती अल्पवयीन असल्याचा खुलासा झाला. वाडी पोलिसांनी तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीस अटक केली.

कैलास राजकुमार अडमाचे (२५, म्हाडा कॉलनी आठवा मैल वाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मजुरी करतो. आरोपीने अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिला १४ फेब्रुवारी २०२० ते २७ मार्च २०२३ दरम्यान आपल्या घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून या मुलीला एक बाळ झाले. दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह ईन मध्ये राहत होते. त्यानंतर अल्पवयीन मुलगी पुन्हा गर्भवती झाली. गर्भपात करण्यासाठी ती रुग्णालयात गेली असता तेथे ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यांनी वाडी पोलिसांना सुचना दिली. वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ४१७ नुसार तसेच सहकलम ४, ६, ८, १० पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पिडीत मुलीला तिच्या आईसोबत पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी