शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

लाखो रुपये खर्चून  विद्यार्थ्यांसाठी  उभारण्यात आलेली लायब्ररी धुळखात

By गणेश हुड | Updated: January 19, 2024 14:04 IST

चार महिन्यापूर्वी  नागपूर सुधार प्रन्यासने या लायब्ररीची दुरुस्ती केली. परंतु पुन्हा ही लायब्ररी वापराविना धुळ खात पडून आहे.

नागपूर : बिनाकी लेआउट परिसरातील पंचवटी नगरमधे १५ वर्षापूर्वी दलीत वस्ती सुधार योजनेच्या निधीतून दोन माळ्याची लायब्ररी उभारण्यात आली होती. चार महिन्यापूर्वी  नागपूर सुधार प्रन्यासने या लायब्ररीची दुरुस्ती केली. परंतु पुन्हा ही लायब्ररी वापराविना धुळ खात पडून आहे.लायब्ररी वापरविना पडून असल्याने दुरुस्तीला आली होती. लायब्ररीची दुरुस्ती करून सुरू करण्यात यावी अशी  विद्यार्थ्यांची व स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार नासुप्रने दुरुस्तीवर १५ लाख रुपये खर्च केले. लायब्ररी सुरू करण्यासाठी नासुप्रशी पत्रव्यवहर केला.  परंतु हस्तांतर न झाल्यानंतर लायब्ररी सुरू होणार नसल्याची माहिती नासुप्रकडून नागरिकांना देण्यात आली. शासकीय संस्थेला हस्तांतर झाल्याशिवाय ही लायब्ररी सुरू होणार नाही. लायब्ररीचे पालकत्व देण्याबाबतची भूमिका नासुप्रने घेतली आहे. परंतु कुठल्याही संस्थेला पालकत्व देण्याला आमचा विरोध असून समाज कल्याण विभागाकडे ही लायब्ररी हस्तांतरीत करण्याची मागणी धम्मदीप नगर येथील देवानंद उके यांनी केली आहे. खासगी संस्थेला ही  लायब्ररी चालविण्यासाठी दिली तर ही संस्था देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुल करेल. गोरगरीब विद्यार्थ्यांना शुल्क देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही लायब्ररी चालविण्याची जबाबदारी समाजकल्याण  विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर