शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

९८ टक्के मातांना मिळाले जीवनदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:17 IST

प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब आणि अ‍ॅनिमियामुळे राज्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

सुमेध वाघमारे नागपूर : प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब आणि अ‍ॅनिमियामुळे राज्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ३८ टक्के मृत्यू तर केवळ प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे होतात. हे मृत्यू थांबविण्यास नागपूर मेडिकलने ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पामुळे अतिरक्तस्रावामुळे होणारे ९८ टक्के मातामृत्यू रोखण्यास यश मिळाले आहे. ‘हावर्ड युनिव्हर्सिटी’च्या सहकार्याने तयार केलेल्या या प्रकल्पाला राज्यात ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जात आहे. लवकरच हा प्रकल्प उत्तर प्रदेश व बांगलादेश येथे राबविण्यात येईल.गेल्या वर्षात अतिरक्तस्रावामुळे होणाºया मातामृत्यूचा दर हा तब्बल ९७ टक्के होता. यावर मेडिकलच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी व डॉ. आशिष झरारिया यांनी अभ्यास केला. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘पोस्टमार्टम हेमरेज’वर काम करणारे ‘हावर्ड युनिव्हर्सिटी’चे डॉ. थॉमस बर्ग व ‘एमजीआयएमएस’ रुग्णालय सेवाग्राम वर्धा येथील डॉ. पूनम शिवकुमार यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या सहकार्याने ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ प्रकल्प तयार करण्यात आला.>असे आहे ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काही रुग्णालयांना ‘हॉटलाइन’ नंबरशी जोडले आहे. अतिरक्तस्रावाची माता आल्यास ते ‘हॉटलाइन’द्वारे ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’शी संवाद साधतात. आपत्कालीन स्थितीत महिलेला मेडिकलमध्ये हलविले जाते.>उत्तर प्रदेश, बांगलादेशमध्येही राबविणार प्रकल्पमहाराष्टÑात शासकीय रुग्णालयात ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ हा प्रकल्प ‘मॉडेल’ म्हणून पाहिला जात आहे. उत्तर प्रदेश, बांगलादेशातही हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविला जाणार आहे.- डॉ. आशिष झरारिया, स्त्री रोग व प्रसूती विभाग, मेडिकल