शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरातून ९७५ क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 21:18 IST

नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला होता.

ठळक मुद्दे नागरिक माहिती लपवित असल्याने उचलले पाऊल

लोकत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला होता. मंगळवार रात्री पुन्हा ही प्रक्रीया सुरू असल्याने क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.कोरोनामुळे या परिसरातील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. २५ एप्रिलला त्याचा पॉझिटीव्ह अहवाल आला. त्यानंतर मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याला सुरुवात झाली. २२ एप्रिलपर्यंत २३०नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. २३ एप्रिलला पुन्हा १५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी रात्री पर्यंत हा आकडा ९७५ पर्यंत पोहचला.सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे मनपाची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली.संसर्गामुळे पॉझिटिव्हचा आकडा ८० पर्यंत पोहोचलाकोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनी माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. यातील ८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या बाधितांना वेळीं क्वारंटाईन केले नसते तर मोठा अनर्थ झाला असता........-सोमवारी वनामती येथे क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सतरंजीपुरा येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.- वनामती येथे क्वारंटाईन ठेवलेल्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान त्याच्या भेटीला अनेक नातेवाईक आले. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला.-वाठोडा येथे क्वारंटाईन असलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस