शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१.९५ कोटी रुपये किमतीचा ९७५ किलो गांजा जप्त; - महसूल गुप्तचर संचालनालय नागपूर युनिटची कारवाई

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 6, 2024 20:38 IST

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने नागपूरजवळील बोरखेडी टोल प्लाझावर आलेल्या एका ट्रकवर कारवाई करून १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा ९७५.५ किलो गांजा जप्त केला.

नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने नागपूरजवळील बोरखेडी टोल प्लाझावर आलेल्या एका ट्रकवर कारवाई करून १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा ९७५.५ किलो गांजा जप्त केला. अधिकाऱ्यांच्या टीमने ही कारवाई ६ फेब्रुवारीला पहाटे केली.ट्रकची बारकाईने तपासणी केली असता ९७५.५ किलो वजनाची गांजाची एकूण ४७८ पाकिटे वर्मी कंपोस्टच्या पोत्यांच्या खाली लपवून ठेवलेली आढळून आली. ड्रग डिटेक्शन टेस्टिंग किटद्वारे चाचणी केल्यावर पकडलेला पदार्थ गांजा असल्याचे सिद्ध झाले.

संशयित गांजाची किंमत १.९५ कोटी रुपये आहे. ट्रक चालवणाऱ्या एका व्यक्तीला एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.या संशयित अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि प्राप्त करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी डीआरआय कटीबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.