शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रचा ९०२. ५० कोटींचा अर्थसंकल्प

By गणेश हुड | Updated: March 5, 2024 18:19 IST

टेकडी गणेश मंदीराचा विकास, वारकरी व ओबीसी भवन : दिव्यांगासाठी स्टेडियम उभारण्याचा संकल्प

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त मंडळाने  ९०२ कोटी ५० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्पात टेकडी गणेश मंदीराचा विकास, वारकरी व ओबीसी भवन, महाज्योती संस्थेसाठी मौजा सिताबर्डी येथे ७ माळांचे प्रशासकीय इमार व १२ माळयांची प्रशिक्षण इमारत बांधकाम. वाठोडा येथे ३०० हॉस्पिटल बांधकाम. भरतवाडा व पुनापूर येथली वीटभट्टीधारकांच्या पुर्नवसनासाठी ५०० कोटींची तर ३५६ कोटींच्या शासकीय अनुदानातून विकास योजना राबविण्यात येणार आहे. 

नासुप्रच्या मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या या सभेत नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त  मनोजकुमार सुर्यवंशी यांनी २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विश्वस्त आमदार मोहन मते, संदिप इटकेलवार, नगर रचना विभागाचे प्रभारी सहसंचालक प्रमोद गावंडे, नासुप्रचे महाव्यवस्थापक अविनाश कातडे, नासुप्रचे अधिक्षक अभियंता प्रशात भांडारकर, कार्यकारी अधिकारी अविनाश गंधे, नासुप्रचे मुख्यलेखा व वित्त अधिकारी  विलीन खडसे, कार्यकारी अभियंता ललीत राऊत, शाखा अधिकारी  राजेश काथवटे आदी उपस्थित होते.जमा होणारा महसूल (कोटी )शिल्लक  जमा  ९०२.५६  भांडवली जमा  ४६६.०३ महसूली जमा १५३.२२  अग्रिम व ठेवी जमा  ५८.६१ खर्च होणारा महसुल(कोटी )भांडवली खर्च  ६४५.०४  महसूली खर्च  १५६.६६ अग्रिम व ठेवी  ८१.११

टॅग्स :nagpurनागपूर