शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये बीअरच्या ९६ बाटल्या जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:42 IST

दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील सदस्यांना गुप्त बातमीदाराकडून स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव, विवेक कनोजिया, योगेश चित्ते, जसवीर सिंह, एन. पी. वासनिक, अनिल उसेंडी यांनी रात्री १.५० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२८०४ हजरत निजामुद्दीन- विशाखापट्टनम स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली. यावेळी चार ठिकाणी बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कोणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात मध्य प्रदेशातील बीअरच्या ५०० मिलिलीटरच्या ९६ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी