शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती

By सुमेध वाघमार | Updated: May 2, 2023 19:52 IST

कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला.

सुमेध वाघमारे, नागपूर: कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला. यात दोन मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित केले. विशेष म्हणजे, जानेवारी ते आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे ९ रुग्णांचा जीव गेला. यातील ६ मृत्यू हे ६०वर्षांवरील रुग्णांचे होते.

कोरोनाची रुग्णसंख्या रोज कमी, जास्त होतांना दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात २ हजार ५०३ नवे रुग्ण आढळून आले आहे. पूर्वी मृताचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची नोंद कोरोना मृत्यू अशी व्हायची. परंतु आता अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रकरण  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीसमोर ठेवले जाते. त्यानंतर मृत्यूची नोंद होती. मंगळवारी या समितीसमोर २ मृतांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता एक रुग्ण चंद्रपूर व दुसरा गडचिरोली जिल्हयातील होता. यापैकी दोन्हीही रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. १ एप्रिल २०२३ पासून ३ मृत्यु विश्लेषन बैठकी झाल्या. यामध्ये एकूण १५ संशयीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी ९ मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे घोषीत करण्यात आले. यामध्ये ६० वर्षावरील रुग्णांची संख्या ६ इतकी होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर