शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ५६ बसेस जाणार भंगारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:06 IST

State Transport Buses, scrapped, Nagpur News एसटीच्या ५६ बसेसचे आयुष्य संपल्यामुळे त्या भंगारात जाणार आहेत. या बसेस तसेच इतर भंगाराच्या माध्यमातून एसटीला दोन कोटींंचा फायदा होणार आहे.

ठळक मुद्दे एसटीला होणार दोन कोटींचा फायदा : आयुष्य संपल्यामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटीच्या ५६ बसेसचे आयुष्य संपल्यामुळे त्या भंगारात जाणार आहेत. या बसेस तसेच इतर भंगाराच्या माध्यमातून एसटीला दोन कोटींंचा फायदा होणार आहे.दीड वर्षापासून अधिक काळ होऊनही एसटीने भंगार विकण्यासाठी निविदा काढली नाही. या स्थितीत एसटीच्या ५६ बसेस आणि इतर भंगार जमा झाले. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. उत्पन्नाचे काहीच स्त्रोत शिल्लक नव्हते. अशा स्थितीत शासनाने मदत केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बसेसच्या देखभालीचे काम करण्यात आले. परंतु प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे महामंडळाला प्रति किलोमीटर ३० ते ४० रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटीने भंगारातील बसेसची विकण्याची तयारी केली. अद्याप त्यासाठी तारीख ठरविलेली नाही. परंतु लवकरच या बसेसबाबत निविदा काढण्यात येणार आहे. नियमानुसार वर्षातून दोन वेळा भंगार बसेस आणि इतर साहित्याबाबत निविदा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यशाळेच्या परिसरात भंगार साचत नाही. परंतु कोरोनामुळे या भंगार बसेसची निविदा काढण्यात आली नाही. यापूर्वी २०१९ मध्ये ३५ बसेस भंगारात काढण्यात आल्या. त्यातून महामंडळाला ३४ लाखांपेक्षा अधिक महसुल मिळला. अशा स्थितीत ५६ बसेस आणि इतर वस्तूंपासून दोन कोटी रुपये मिळणार आहेत.लवकरच काढणार बसेस भंगारातएसटीच्या बसेस भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यापासून दोन कोटींचे उत्त्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु निविदा कधी काढायची, हे ठरविण्यात आलेले नाही. नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

टॅग्स :state transportएसटी