शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 22:35 IST

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.

ठळक मुद्देअनलॉकमध्ये संख्या वाढली : ऑनलाईन बिलसुद्धा मोठ्या प्रमाणात भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास आवाहन केले होते. या आवाहनालाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात लाकडाऊन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली होती. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात ज्याचे कार्यक्षेत्र विदर्भ आहे, त्यात एप्रिल महिन्यात ३७ टक्के ग्राहकांनी बिल भरले होते. मे महिन्यात ३१ टक्के तर जून महिन्यात २५ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते. तीन महिन्याचे थकित बील एकत्र आल्याने ग्राहकांमध्ये रोष होता. उर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना तीन हप्ते पाडून दिले होते. लॉकडाऊन मध्ये बिल भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सुट देण्यात आली. ग्राहकांशी विविध माध्यमातून संपर्क करून त्यांना बिल भरण्यास प्रेरित करण्यात आले. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली.  सर्वाधिक ग्राहक नागपुरातील विदर्भात वीज बिल भरणारे सर्वाधिक ग्राहक नागपुरातील आहेत, तर सर्वात कमी ग्राहक अकोला येथील आहे. ऑगस्ट महिन्यात नागपूर परिमंडळांतर्गत १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपये वीज बिलाचे भरले. चंद्रपुरात ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये वीज बिल भरले. गोंदियात ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी, अमरावती १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी व अकोल्यात ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपयांचे वीज बिल भरले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल