शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ५१,८२०  मतदार वाढले

By गणेश हुड | Updated: August 6, 2024 21:24 IST

 विधानसभा निवडणूक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्ह्यात मतदान केंद्राची संख्या ४ हजार ६१०

गणेश हूड/ नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानात जिल्ह्यात ५० हजार ८२०  नवीन मतदार वाढले आहेत.  त्यांची प्रारूप मतदार यादी मंगळवारी  प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ६१० झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी जिल्हा निवडणूक विभागाने तयार केली आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकूण मतदारांची संख्या ४२ लाख ७२ हजार ३६६ होती. त्यात वाढ होऊन ती आता ४३ लाख २४ हजार १८६ झाली आहे. ३० ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५  जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध यादीनुसार ४१ लाख १६ हजार ८४३  मतदारांची नोंद करण्यात आली. याचा विचार करता  तुलनेत यंदा दोन लाख ७ हजार ३४३ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यात प्रारूप यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर ६ ते २०  ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती मागविल्या आहेत. २९ ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घेण्यात येईल. ३०ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १३६ मतदान केंद्रे वाढलेमतदारांची संख्या  वाढत असताना मतदान केंद्रेही वाढली आहेत. जिल्ह्यात एकूण चार हजार ४७४  मतदान केंद्रे आहेत. यात आता १३६ मतदान केंद्रे वाढली असून, एकूण चार हजार ६१० मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. यात कामठीमध्ये सर्वाधिक ५२४ तर सर्वात कमी मध्य नागपुरात ३०८ मतदान केंद्र आहेत.  फ्लॅट स्कीममध्ये ११  मतदान केंद्रभारत निवडणूक आयोगाच्या १९ जुलै २०२४ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील उच्च इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ११ मतदान केंद्रे तर झोपडपट्टी परिसरात ९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूर