शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  १६ दिवसांत ५ मनोरुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:11 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस्तर अहवाल मागितल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : रविवारी आणखी एका रुग्णाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस्तर अहवाल मागितल्याची माहिती आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन रुग्णांच्या हत्याप्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई का झाली नाही. यातच प्रादेशिकमनोरुग्णालयात ४ मेपासून मृत्यूचे लागोपाठ सत्र सुरू असल्याने रुग्णालयाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. सूत्रानुसार, ४ मे रोजी लक्ष्मी (२२) नावाच्या अनोळखी मनोरुग्ण महिलेचा, ५ मे रोजी मनोज बुराडे (२५), ६ा मे रोजी पहाटे माधुरी महाल्ले (३०), सोमवार ७ मे रोजी मंदा ताडाम (३५) तर २० मे रोजी २५ वर्षीय सचिन नावाच्या तरुणाचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. लागोपाठ मृत्यूची मालिकेची दखल आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यांनी याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. सचिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाच महिन्यांत १६ मृत्यूनवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मनोरुग्ण व कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. जानेवारी ते फेबु्रवारी या दोन महिन्यातच सात मनोरुग्णांचा तर पाच कर्मचाºयांचा मृत्यू झाला. मे महिन्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर