शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो अभियानातील ४० संघटना नक्षल समर्थक: मुख्यमंत्री; निवडणुकीत टेरर फंडिंगचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 05:41 IST

हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांंधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियानात सहभागी झालेल्यापैकी ४० संघटना या नक्षलवाद्यांनी फ्रंटल संघटना म्हणून ‘नेम’ केलेल्या आहेत. २०१२ मध्ये ज्या फ्रंटल संघटनांना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘नक्षल संघटना’ म्हणून घोषित केले होते, या त्याच संघटना आहेत.  निवडणुकीत परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत असून टेरर फंडिंगचाही वापर झाला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  त्यांना संवैधानिक संस्थांविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण करून अराजकता निर्माण करायची आहे. 

अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता

हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. महायुतीने तरुण, वृद्ध, वंचितांसाठी ज्या योजना चालविण्याचे आश्वासन दिले आहे, त्या केवळ चालवल्या जाणार नाहीत, तर कोणतीही योजना बंद पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. लाडकी बहीण योजनेतील पात्रता अटी बदलल्या जातील, हा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, निकष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस