शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईत ४ ट्रक साहित्य जप्त

By मंगेश व्यवहारे | Updated: April 29, 2024 22:13 IST

तसेच वरच्या माळ्यावरील गॅलरीला लागून असलेली भिंत तोडण्यात आली.

नागपूर: म.न.पा. प्रवर्तन विभागामार्फत सोमवारी गांधीबाग झोनअंतर्गत अतिक्रमण पथकाद्वारे अहिराववाडा व गायत्री प्लाझा येथे अनधिकृत बांधकामाची कारवाई परत सुरू करण्यात आली. कारवाईत अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेली पार्किंगच्या बाजुला लिफ्ट जवळील असलेली भिंत तोडण्यात आली. तसेच वरच्या माळ्यावरील गॅलरीला लागून असलेली भिंत तोडण्यात आली.

गॅलरीच्या भागाकडील साइडची भिंतही तोडण्यात आली. त्यानंतर नाल्याजवळील एमएसईबी विभागाच्या परिसरासमोरील इंदिरा गांधी झोपडपट्टी येथील अण्णा यांनी अवैधरीत्या फर्निचरचे दुकान थाटलेले होते. तिथे अवैधरीत्या बांधकाम करून राहत होते. त्यावरही कारवाई करून पूर्ण बांधकाम तोडण्यात आले. कारवाईतून ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाई दरम्यान लोकांकडून खूप विरोध करण्यात आला. त्यानंतर ही पोलिसाची मदत घेऊन कारवाई पूर्ण करण्यात आली.आशिनगर झोनअंतर्गत झोन कार्यालय ते इंदोरा चौक ते कमाल चौकपर्यंत कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरEnchroachmentअतिक्रमण