शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेलाईनसाठी ३७९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:13 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पासाठी ३७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद : विदर्भ, मराठवाड्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पासाठी ३७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हा प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. परिणामस्वरुप या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भ व मराठवाडा क्षेत्राच्या सर्वांगिन विकासाला चालना मिळेल.या रेल्वे लाईन्ससाठीही मिळाला निधीराजनांदगाव-नागपूर थर्ड लाईन - ३७५ कोटी.वर्धा-नागपूर थर्ड लाईन - ४५ कोटी.इटारसी-नागपूर थर्ड लाईन - १०५ कोटी.वर्धा-नागपूर फोर्थ लाईन - ३५ कोटी.छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईन - ७१ कोटी.अमरावती-नरखेड नवीन लाईन - १८ कोटी.वडसा-देसाईगंज नवीन लाईन - १०० कोटी.गोधनी-कळमना कॉर्ड लाईन - १४ कोटी.तिगाव-चिचोंडा थर्ड लाईन - ३५.२५ कोटी.वर्धा-बल्लारशा थर्ड लाईन - ५५ कोटी.जबलपूर-बालाघाट-कटंगी ब्रॉडगेज - २१० कोटी.छिंदवाडा-मंडला फोर्ट ब्रॉडगेज लाईन - ७५ कोटी.कळमना-नागपूर डबलिंग - २.८५ कोटी.दुर्ग-राजनांदगाव थर्ड लाईन - १२.३० कोटी.इतवारी अतिरिक्त लुप लाईन - ९० लाख.नागभीड-नागपूर ब्रॉडगेज लाईन - १००० रुपये.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Railway Budget 2018रेल्वे अर्थसंकल्प २०१८