शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक आल्या २५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 02:05 IST

इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या.

ठळक मुद्देवाहतूक वाढल्यामुळे गाड्या वळविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वेस्थानकावर कामही कमी असते. परंतु शुक्रवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यात धावपळ उडाली. रेल्वेस्थानकावर अचानक रेल्वेगाड्यांची गर्दी वाढली. बिहारच्या रेल्वेगाड्या आतापर्यंत भुसावळ मार्गे इटारसी, जबलपूर मार्गे बिहारला जात होत्या. परंतु या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे भुसावळवरून बिहारला जाणाºया २५ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे बिलासपूर, बिहार, दरभंगा पाठविण्यात आल्या. शनिवारीही हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर