शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन विमानाने आले २४७ प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:02 IST

मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वच होम क्वारंटाईन : प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांनी २४७ प्रवासी नागपुरात आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आणि सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले.इंडिगोचे पहिले विमान मुंबईहून सकाळी १०.४० वाजता आणि दुसरे दिल्लीहून सकाळी ११.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या दोन्ही विमानातून एकूण २४७ प्रवासी नागपुरात आले तर याच विमानाने ११३ प्रवासी मुंबई आणि दिल्लीला गेले. विमानाने नागपुरात आलेल्या प्रवाशांकडून मुंबई आणि दिल्ली येथे तर नागपुरातून गेलेल्यांचे नागपूर विमानतळावर प्रतिज्ञापत्र भरून घेतले. याशिवाय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थर्मल स्कॅनिंग केले. सर्व प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे आढळली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरpassengerप्रवासी