शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:33 IST

बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह, पोलीस बॉईज, महिला परिचर, विदर्भ राज्य आघाडी व केरोसिन हॉकर्स आपल्या मोर्चातून हल्लाबोल करतील. हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत या अधिवेशनात मोर्चाची संख्या कमी आहे.

ठळक मुद्देदोन मोर्चांनी सुरुवात : सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह, पोलीस बॉईज, महिला परिचर, विदर्भ राज्य आघाडी व केरोसिन हॉकर्स आपल्या मोर्चातून हल्लाबोल करतील. हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत या अधिवेशनात मोर्चाची संख्या कमी आहे.शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात सुरू असलेले सिमेंट रस्त्यांची कामे, मेट्रो रेल्वेची कामे, यातच बुधवारपासून मुसळधार पावसाची वर्तवलेली शक्यता यामुळे मोर्चा व वाहतूक व्यवस्थेला फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी व सुरक्षेसाठी पोलिसांचे स्वत:चे ९६ सीसीटीव्ही जागोजागी बसविण्यात आले आहे. याशिवाय चौकाचौकातील कॅमेऱ्यांची नजरही मोर्चेकरांवर राहणार आहे. सोबतच ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर मोर्चेकरांवर असणार आहे. नेहमीप्रमाणे एका मोर्चासोबत तीन पोलिसांचे पथक असणार आहे. हे पथक मोर्चा निघणाऱ्या  ठिकाणापासून ते त्यांना दिलेल्या ठिकाणापर्यंत सोबत राहणार आहे.मुसळधार पाऊस आल्यास शाळेत मोर्चापोलीस उपायुक्त (विशेष शाखा) स्नार्तना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुसळधार पाऊस राहिल्यास मोर्चेकरांंना थांबण्यासाठी मॉरिस कॉलेज टी पॉर्इंटवर असलेल्या दोन शाळांमध्ये त्यांची व्यवस्था केली जाईल. यासाठी या शाळांच्या दोन-दोन खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा