शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासातच मावळला उत्साहाचा ‘योग’

By admin | Updated: June 23, 2015 02:15 IST

एखादा मोठा कार्यक्रम असला तर त्याच्या आयोजनासाठी सर्व जण मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. तो कार्यक्रम यशस्वी

अनेकांचा संकल्प पावसात गेला वाहून : १७ टक्के नवख्यांनी केली योगासनेयोगेश पांडे/जीवन रामावतल्ल नागपूरएखादा मोठा कार्यक्रम असला तर त्याच्या आयोजनासाठी सर्व जण मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्माण झालेल्या वातावरणात समरसदेखील होतात. परंतु कार्यक्रम पार पडल्यावर मात्र अनेकदा आयोजनाच्या हेतूकडे पाठ फिरविण्यात येते. नेमका हाच प्रकार योगासनांच्या बाबतीतदेखील दिसून आला.पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशाप्रमाणे उपराजधानीतदेखील ‘न भूतो न भविष्यति’ असा उत्साह दिसून आला. ‘अत्र तत्र सर्वत्र’ केवळ योगदिवसाचीच चर्चा दिसून आली. नियमित योगासने करणाऱ्यांसोबतच अगदी पहिल्यांदाच योगासन करणारेदेखील नागरिक सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीदेखील नागपूरकरांंमध्ये योगासने करण्याबाबत नेमका असाच उत्साह होता का, याची ‘लोकमत’ने चाचपणी केली. नियमित योगसाधकांच्या साधनेत कुठलाही फरक पडला नसल्याचे यात आढळून आले. टक्केवारीयोग केला (नवखे) १७ टक्केयोग केला (नियमित) २८ टक्केयोग केला नाही ५५ टक्केनवख्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिकतरुण ३७मध्यमवयीन३५ज्येष्ठ२८आरोग्य व तणावमुक्तीसाठी योगमार्गआरोग्य५३ टक्केतणावमुक्ती३१ टक्केएकाग्रता१६ टक्के