शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Updated: August 28, 2014 02:01 IST

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने बुधवारी प्लॉस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची तपासणी करण्यासाठी चितारओळीत प्रवेश करताच तेथील मूर्ती विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

दंड वसूल : पीओपी मूर्तींवर लाल चिन्ह नाहीनागपूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने बुधवारी प्लॉस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची तपासणी करण्यासाठी चितारओळीत प्रवेश करताच तेथील मूर्ती विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अभियानात ७६ दुकानांची तपासणी करण्यात आली.कारवाईत २३ दुकानदारांकडे ‘पीओपी’ मूर्ती आढळल्या. त्यावर कुठलेही लाल रंगाचे चिन्ह किंवा विसर्जनासंबंधी कुठलीच माहिती लिहिलेली नव्हती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक दुकानदाराकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला. कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु महानगरपालिकेच्या चमूने त्यांची समजूत घालून नियमावर बोट ठेवले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.गुरुवारी महापालिकेची चमू बाजारात लागलेल्या दुकानांची पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे, कारवाईची माहिती मिळताच काही विक्रेत्यांनी ‘पीओपी’ मूर्तींवर लाल रंगाचे चिन्ह लावण्यास सुरुवात केली. परंतु ते सर्वच मूर्तीवर असे चिन्ह लावू शकले नाहीत. गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. भिवगडे यांनी सांगितले की, तलावांना प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ाहानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. नागरिकांना त्रास देणे हा या मोहिमेचा उद्देश नसून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.