शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात गौण खनिजापासून २२९ कोटींहून अधिक महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:00 IST

२०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

ठळक मुद्देदोन वर्षांत ९७ टक्के वसुली : २०१६ पासूनची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१६ सालापासून दोन वर्षांत नागपूर जिल्ह्यात गौण खनिजांपासून थोडाथोडका नव्हे तर २२९ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ९७ टक्के वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे विचारणा केली होती. २०१६ पासून ते २०१८ पर्यंत खनिकर्म विभागाला गौण खनिजांपासून किती महसूल प्राप्त झाला, ठरविलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांत विभागासमोर २३५ कोटींच्या महसूलाचे उद्दिष्ट होते. यापैकी २२९ कोटी ११ लाख ५१ हजारांचा महसूल जमा झाला. मार्च २०१७ पर्यंत ११५ कोटींपैकी ९३ कोटी ९८ लाख ४४ हजारांचा महसूल जमा झाला होता व ही टक्केवारी ८१.७३ इतकी होती. तर मार्च २०१८ पर्यंत १२० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १३५ कोटी १३ लाख ७ हजारांचा महसूल जमा झाला. ही टक्केवारी ११२.६१ टक्के इतकी होती.

 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता