शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

२०.४९ क ोटींचे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 03:31 IST

स्थायी समितीच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ४८९.९९ कोटींची कात्री लावत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी ..

आयुक्तांचा अर्थसंकल्प : सभागृहाची मंजुरी, मार्चपूर्वी सादर करण्याचे संकेतनागपूर : स्थायी समितीच्या २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ४८९.९९ कोटींची कात्री लावत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला १४७४.९२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला होता. यात स्थायी समितीने सूचविलेल्या २०.४९ कोटींच्या फेरबदलाला महापालिकेच्या विशेष सभेत बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.आयुक्ताच्या सुधारित अर्थसंकल्पातील एकूण रकमेत कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्यात आलेला नाही. परंतु आयुक्तांच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च २६०.४५ कोटी दर्शविण्यात आला होता. तो स्थायी समितीने कमी करून २३९.९६ क ोटी केला आहे. यात स्थायी समितीने २०.४९ कोटींची कपात केली आहे. आयुक्तांनी महसुली खर्च १७८.०४ कोटी दर्शविला होता. स्थायी समितीने १९८.५३ क ोटी केला आहे. यात २०.४९ कोटींचा फरक आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी फेरफार व वाढ व दुरस्तीसह सुधारित अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त व सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी अनुमोदन दिले. यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसाची वेळ द्या. वाटत असेल तर यावर दोन दिवसांनी मुद्देसूद चर्चा करू अशी सूचना विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली. आयुक्तांच्या संपूर्ण अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरुपाचे बदल करण्यात आलेले नाही. शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही शीर्षकात बदल करण्यात आल्याचे तिवारी यांनी निदर्शनास आणले. महापौर प्रवीण दटके यांनी यावर चर्चा न करता सर्वसंमतीने फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)