शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 20:25 IST

कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देदपूम रेल्वेच्या भागातून जाणार ३कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत १ जूनपासून ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेल ही गाडी राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया, तुमसर रोड व भंडारा रोड येथे थांबेल. ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस ही गाडी राजनांदगाव, डोंगरगड, आमगाव, गोंदिया, तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड व कामठीला थांबणार आहे. तर ०२०७०/०२०६९ गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी डोंगरगड, राजनांदगाव येथे थांबेल. या गाड्यांमधील प्रवाशांसाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर काही सूचना जारी केल्या आहेत. सोबतच या रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवण्याबाबत आणि रेल्वेगाड्यात सुरक्षित प्रवेश करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या दक्षिण प्रवेशद्वारातून प्रवासी ये-जा करू शकतील. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना नियमांचे पालन करून आपली आणि इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.प्रवाशांसाठी हे आहेत नियमफक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश, कुटुंबीयांना प्रवेश नाहीमास्क घालणे गरजेचेआरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केलेले असावेप्रवाशांना वैद्यकीय चाचणीसाठी ९० मिनिटांपूर्वी रेल्वेस्थानकावर यावे लागेलभोजन, पाण्याची व्यवस्था प्रवाशांना स्वत: करावी लागेलप्रवाशांना रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्यात शारीरिक अंतर ठेवावे लागेलआपल्या शहरात पोहोचल्यानंतर प्रवाशांना राज्य, केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करावे लागेलरेल्वेगाड्यात बेडरोल देण्यात येणार नाही

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर