शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात १६ रुग्णांचा मृत्यू, ३६३ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 21:10 IST

Nagpur News Corona नागपूर जिल्ह्यात शनिवारी १६ मृत्यू नोंदविण्यात आले. तर ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हची संख्या ३०० च्यावर निघत आहे तर दोन दिवसांपासून मृत्यूचा आकडा दोन अंकावर पोहचला आहे. शुक्रवारी २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी १६ मृत्यू नोंदविण्यात आले. तर ३६३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले.

कोरोनाचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२१ टक्के असले तरी, गेल्या चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हची संख्या बरे होण्याच्या तुलनेत वाढली आहे. शनिवारी ३६३ रुग्णांपैकी ५३ पॉझिटीव्ह ग्रामीण भागात आढळले. ३०५ शहरात आणि ५ जिल्हाबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली. १६ मृतांमध्ये ६ ग्रामीण, ५ शहर व ५ जिल्ह्याबाहेरील आहे. शनिवारी ६८५१ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात २२०० ग्रामीणमध्ये तर ४६५१ शहरातील आहे. २०८ रुग्ण बरे झाले असून, ६३ ग्रामीण आणि १४५ शहरातील आहे. कोरोनाचा आतापर्यंतचा आढावा घेतला असता मृतांची संख्या ३५८६, एकूण पॉझिटिव्ह १०८३६३, बरे झालेले रुग्ण १०१००९ आहे. सध्या ३७६८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस