शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रायडिंगला गेला, कारच्या धडकेत मृत्यू झाला, नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: October 25, 2023 18:11 IST

दसऱ्याच्या दिवशी १५ वर्षीय चित्रांश श्रीवास्तवचा मृत्यू

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मित्रासह पहाटे सायकल रायडिंगला गेलेल्या नववीतील एका विद्यार्थ्याचा अज्ञात कारच्या धडकेत मृत्यू झाला. ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चित्रांश संतोषकुमार श्रीवास्तव (१५, पारधीनगर, हिंगणा मार्ग) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो यशोदा हायस्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडिल व लहान बहीण आहेत. तो त्याचा शाळेतील मित्र मनिष खंडारेसोबत सुटीच्या दिवशी सायकल रायडिंगला जायचा. मंगळवारीदेखील तो सकाळी सहा वाजता मनिषसोबत फिरायला गेला. दोघेही वेगवेगळ्या सायकलने जात होते. वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळून रस्ता ओलांडत असताना नागपुरहून हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने चित्रांशला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचे डोके, हात व पायांना मार लागला होता. त्याला मनिष व घटनास्थळावरील लोकांनी इस्पितळात दाखल केले. तेथून त्याला मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याची आई प्रिया यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी