शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या  कामठीतील आयटीआय इमारतीसाठी १३.५१ कोटीच्या निधीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:43 IST

जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी आयटीआयला प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी आयटीआयला प्राप्त होणार आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी कामठीच्या आयटीआय प्रशासकीय व कार्यशाळा इमारतीसाठ़ी १४ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. साडेतेरा कोटींच्या या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. तळमजला अधिक पहिला मजला असे बांधकाम असलेल्या या इमारतीचे अंदाजपत्रक उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी तयार केले आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे. या कामाची सुरुवात २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून करण्याची सूचना शासनाने केली आहे.प्रशासकीय बांधकाम २०६१ चौ. मीटर जागेवर होणार असून इलेक्ट्रिफिकेशन, पाणीपुरवठा व स्वच्छता, कंपाऊंड वॉल आणि प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व पाणी वाहून नेण्याच्या नाल्या, फर्निचर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग परिसराचा विकास आणि हरित इमारत संकल्पनेनुसार हे बांधकाम होणार आहे. आयटीआयच्या या इमारतीमुळे ग्रामीण भागातील युवकांना आता शहरी भागाकडे शिक्षणासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे