शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १३ विमाने पोहोचली, उर्वरित रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 23:43 IST

देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. विमाने मंगळवारी रात्री ८.३० पर्यंतच आली. अखेरचे इंडिगोचे ६ई ४३६ इंदूर-नागपूर विमान रात्री ८.३० वाजता आले.मंगळवारी नागपूर पोहोचणाऱ्या अन्य विमानांमध्ये जी८-२८४ पुणे-नागपूर, ६ई ४३७ बेंगळुरू-नागपूर, ६ई ७१३६ हैदराबाद-नागपूर, ६ई ५०९ इंदूर-नागपूर, जी८- २६०१ अहमदाबाद-नागपूर, ६ई ५३२५ मुंबई-नागपूर, जी८- ७३१ अहमदाबाद-नागपूर, ६ई ५६३ चेन्नई-नागपूर, ६ई १३५ दिल्ली-नागपूर, ६ई १३४ पुणे-नागपूर, ६ई ४०३ कोलकाता-नागपूर आणि ६ई २०२ दिल्ली-नागपूर आदींचा समावेश आहे. या उड्डाणांव्यतिरिक्त उर्वरित उड्डाणे रद्द झाली. मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर सर्व विमाने रद्द राहण्याच्या सूचनेनंतर, प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय विमानतळावरून माहिती घेत आहेत. अनेक प्रवाशांना तिकिटांचे अतिरिक्त शुल्क घेऊन तारखेत बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर