शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१५१ जागांसाठी ११४१ उमेदवार मैदानात

By admin | Updated: February 8, 2017 02:52 IST

महापालिके च्या १५१ जागांसाठी १२ झोनमधून १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते.

४३३ जणांची माघार : निवडणूक चिन्हांचे आज वाटप नागपूर : महापालिके च्या १५१ जागांसाठी १२ झोनमधून १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. यातील ४३३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता ११४१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. बुधवारी उमेदवारांना निवडणूक निशाणीचे वाटप केले जाणार आहे. गांधीबाग झोनमधील सर्वाधिक ५७ उमेदवारांनी माघार घेतली तर धंतोली झोनमधील सर्वात कमी १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. उमेदवारांना बुधवारी निवडणूक निशाणीचे वाटप केले जाणार आहे. निर्धारित कालावधीत १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील १७१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर १५७४ उमेदवार शिल्लक राहिले. ६ फे ब्रुवारीला १२ झोनमध्ये ८१ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी मंगळवारी ३५२ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे गांधीबाग व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी चार प्रभाग आहेत. उर्वरित नऊ झोनमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग आहेत. परंतु उमेदवारीचा विचार करता आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत. या झोनमध्ये १३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. सर्वात कमी ५० उमेदवार लक्ष्मीनगर झोनमध्ये आहेत.(प्रतिनिधी)