शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

११ रेल्वेगाड्या लेट; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 10:54 IST

रेल्वेच्या विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

ठळक मुद्दे वेटिंग रुम झाल्या फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. प्रवाशांना ताटकळत रेल्वेगाड्यांची वाट पाहत बसावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्या होत्या.सोमवारी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२२८६ निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस ८ तास, ०७००६ रक्सोल-हैदराबाद स्पेशल १५ तास, १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई १.४० तास, १५१२० मंडुआदिह-रामेश्वरम एक्स्प्रेस २.१५ तास, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस १.५५ तास, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १.४५ तास, १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस १.३० तास, १२९५० संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस २ तास, १२२९६ दानापूर-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस १.४५ तास, १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ४.३० तास, १२६४७ कोईंबतुर-हजरत निजामुद्दीन १.३० तास या गाड्यांचा समावेश आहे. तर १२८०३ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस आणि २१ मे रोजी वर्धा-बल्लारशा पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रवासी उशिरा येणाºया गाड्यांची माहिती घेण्यासाठी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात चकरा मारताना दिसले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे