शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Maharashtra HSC result 2018 : नागपूर जिल्ह्यातील ‘शंभर नंबरी सक्सेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:12 IST

बारावीच्या परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा निकालात महाविद्यालयांमध्येदेखील चांगलीच चुरस पाहायला मिळाली. जिल्ह्यातील ९४ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

ठळक मुद्दे९४ कनिष्ठ महाविद्यालयांची चमकदार कामगिरी : पैकीच्यापैकी निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा निकालात महाविद्यालयांमध्येदेखील चांगलीच चुरस पाहायला मिळाली. जिल्ह्यातील ९४ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. यातील काही महाविद्यालयांनी तर एकाच वेळी विज्ञान, वाणिज्य अशा दोन किंवा अधिक शाखांमध्ये शंभर टक्के यश मिळविल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक ५४ महाविद्यालये विज्ञान शाखेतील असून, वाणिज्य शाखेतील २६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखेतील १२ तर ‘एमसीव्हीसी’तील दोन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के आहे. ४९ महाविद्यालये ही नागपूर शहरातील असून, ४५ महाविद्यालये ही ग्रामीण भागातील आहेत.शंभर नंबरी कनिष्ठ महाविद्यालयविज्ञान शाखा-उमिया शंकर नारायणी कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ-सेंट जोसेफ कनिष्ठ महाविद्यालय-डी.डी.नगर कनिष्ठ महाविद्यालय-सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ-सी. पी. अ‍ॅन्ड बेरार कनिष्ठ महाविद्यालय, रविनगर-धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग-सिंधी हिंदी कनिष्ठ महाविद्यालय, पाचपावली-सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, खामला-न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय-व्ही.देशमुख विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय-भारतीय कृषी कनिष्ठ महाविद्यालय-निराला कनिष्ठ महाविद्यालय, हंसापुरी-सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय,निकालस-भगवती गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय, न्यू नंदनवन-चंद्रादेवी बांगड कनिष्ठ महाविद्यालय, गांधीबाग-विमलाताई तिडके कॉन्व्हेंट, प्रतापनगर-महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू कनिष्ठ महाविद्यालय, जरीपटका-सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, शंकरनगर-सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, मानेवाडा मार्ग-अतुलेश इंग्लिश कॉन्व्हेंट-गुरुकुंज कनिष्ठ महाविद्यालय-हंसकृपा कनिष्ठ महाविद्यालय, बंधूनगर-श्री गुरुगोविंद सिंह कनिष्ठ महाविद्यालय-काशीबाई पन्नासे कनिष्ठ महाविद्यालय-आर.एस.मुंडले कनिष्ठ महाविद्यालय-विद्यावती देवडिया कनिष्ठ महाविद्यालय-ईस्ट पॉर्इंट उच्च माध्यमिक विद्यालय, खरबी-ग्रीन सिटी कनिष्ठ महाविद्यालय, सौभाग्यनगर-सी.जी.वंजारी कनिष्ठ महाविद्यालय, हुडकेश्वर मार्ग-लाल बहादूर कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड-जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड-रेवनाथ चवरे कनिष्ठ महाविद्यालय, सावनेर-गोमुख कनिष्ठ महाविद्यालय, सावनेर-जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय, रामटेक-मारोतराव पानतावणे कनिष्ठ महाविद्यालय, कन्हान-श्री नारायणा कनिष्ठ महाविद्यालय, पारशिवनी-लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय, बाभूळवाडा, पारशिवनी-महादेव राऊत कनिष्ठ महाविद्यालय, नरखेड-जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय, नरखेड-वेंकट रेड्डी कनिष्ठ महाविद्यालय, मौदा-शिर्डी साई कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर-विश्वमेघ कनिष्ठ महाविद्यालय, मोरगाव-विक्रम पब्लिक स्कूल-मुकुंदराजस्वामी कनिष्ठ महाविद्यालय, कुही-पांडव विज्ञान अकॅडमी, काटोल-दादासाहेब बोरकर कनिष्ठ महाविद्यालय-लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी-जयंतराव वंजारी कनिष्ठ महाविद्यालय-विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, कोराडी-शांग्रीला कनिष्ठ महाविद्यालय, वडधामना-देविकाबाई बंग इंग्लिश हायस्कूल, हिंगणा-महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, वानाडोंगरी-राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर-विश्वनाथबाबा कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकला शाखा-भारत महिला कनिष्ठ महाविद्यालय, महाल-निराला कनिष्ठ महाविद्यालय, हंसापुरी-कौशल्यादेवी माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय-ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालय, नंदनवन-एम.ई.एस.कनिष्ठ महाविद्यालय, मोतीबाग-विजय वैद्य कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड-लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय, बाभूळवाडा, पारशिवनी-सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, मौदा-दादासाहेब बोरकर कनिष्ठ महाविद्यालय-एस.आर.लोढिया कनिष्ठ महाविद्यालय, कामठी-गोमुख उच्च माध्यमिक विद्यालय, कळमेश्वर-साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, कळंबीवाणिज्य शाखा-गुरू नानक कनिष्ठ महाविद्यालय, बेझनबाग-मौलाना अब्दुल कलाम आझाद कनिष्ठ महाविद्यालय-भारतीय कृषी कनिष्ठ महाविद्यालय-वनिता विकास कनिष्ठ महाविद्यालय-राजकुमार केवलरामानी कनिष्ठ महाविद्यालय-कौशल्यादेवी माहेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय-डॉ.बॉवर अपोस्टॉलिक कनिष्ठ महाविद्यालय, कुकडे ले-आऊट-शाहू गार्डन कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा फुलेनगर-एम.के.एच.संचेती कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा मार्ग-जी.एच.रायसोनी विद्यानिकेतन स्कूल, हिंगणा मार्ग-जे.एन.टाटा पारसी महिला कनिष्ठ महाविद्यालय, गांधीसागर-श्री गुरू गोविंद सिंह कनिष्ठ महाविद्यालय-सी.जी.वंजारी कनिष्ठ महाविद्यालय, हुडकेश्वर मार्ग-साक्य कनिष्ठ महाविद्यालय, जरीपटका-विजय वैद्य कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड-रेवनाथ चवरे कनिष्ठ महाविद्यालय, सावनेर-वलनी कनिष्ठ महाविद्यालय, सावनेर-श्री नारायणा कनिष्ठ महाविद्यालय, पारशिवनी-जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय, नरखेड-कला व वाणिज्य महाविद्यालय, नरखेड-आर.एम.इंगोले कनिष्ठ महाविद्यालय, भारसिंगी-झेड.पी.कनिष्ठ महाविद्यालय, मांढळ-इंदिरा हायस्कूल, कामठी-देविकाबाई बंग इंग्लिश हायस्कूल, हिंगणा-भिवापूर कनिष्ठ महाविद्यालय-विश्वनाथबाबा कनिष्ठ महाविद्यालय, वाडीव्होकेशनल-बाबा नानक सिंधी हिंदी कनिष्ठ महाविद्यालय,-जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर