Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
गौतमी पाटीलने सांगितलं खरं कारण ...

Latest News

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
गौतमी पाटीलने सांगितलं खरं कारण ...

बॉलीवुड :'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
धुरंधर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे याचा अनुभव नुकताच आला आहे. अक्षयने घरी केलेल्या वास्तुशांतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

बॉलीवुड :प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांवर संतापली रकुल प्रीत सिंग; म्हणाली- "वेट लॉस नावाचीही..."
Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंगने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहेत. फिटनेस, डाएट आणि मेहनतीमुळेही लूकमध्ये बदल होतो, असे अभिनेत्रीने सोशल मीडियावर ठणकावून सांगितले आहे. ...

टेलीविजन :'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर नम्रता संभेराव बनवत होती रील, भिंतीवर जाऊन आपटली अन् मग...; पाहा व्हिडीओ
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावनेदेखील अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. ...

बॉलीवुड :'बॉर्डर २'मध्ये दिसणार 'या' चार सौंदर्यवती; ग्लॅमरमध्ये प्रत्येकीचा लूक आहे एकदम हटके, पाहा फोटो
Border 2 Movie : 'बॉर्डर २' चा टीझर प्रदर्शित झाला असून या मल्टीस्टारर चित्रपटात चार अभिनेत्री देखील दिसणार आहेत. या चारही जणी सौंदर्याच्या बाबतीत एकमेकींना टक्कर देतात. ...

बॉलीवुड :घाऱ्या डोळ्यांची नायिका! 'बॉर्डर'मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता दिसते अशी!
'बॉर्डर' मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' नायिका आठवतेय? २८ वर्षात इतका बदलला लूक ...

बॉलीवुड :पडद्यामागे घडतंय काहीतरी मोठं! मायकेल बे आणि ए.आर. रहमान एकत्र; कोण असणार या बिग बजेट फिल्मचा हिरो?
मेगा प्रोजेक्ट येतोय! हॉलिवूडचा 'अॅक्शन किंग' मायकेल बे बॉलिवूडमध्ये, ए.आर. रहमानची मिळणार साथ! ...





















































