एकदा नवरा ठरवतो…
बायकोला नीट उत्तरच द्यायचं नाही
बायको - जेवलात का?
नवरा - (तिची नक्कल करत)
जेवलात का?
बायको- माझी नक्कल करू नका…
नवरा - माझी नक्कल करू नकोस…
बायको - चला शॉपिंगला जाऊ
नवरा - हो, जेवलो मी….
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 08:22 IST
एकदा नवरा ठरवतो…
बायकोला नीट उत्तरच द्यायचं नाही
बायको - जेवलात का?
नवरा - (तिची नक्कल करत)
जेवलात का?
बायको- माझी नक्कल करू नका…
नवरा - माझी नक्कल करू नकोस…
बायको - चला शॉपिंगला जाऊ
नवरा - हो, जेवलो मी….