कंजूस पती- जेव्हा मी सूट घालून बाजारात जातो, तेव्हा दुकानदार मला भाजी महाग देतो.. जेव्हा मी मळलेला कुर्ता-पायजमा घालून जातो, तेव्हा तोच दुकानदार मला स्वस्तात भाजी देतो...
पत्नी- मी काय म्हणते.. हातात कटोरा घेऊन जा ना.. भाजी फुकटातच मिळेल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 19:03 IST