गण्याला फाशी दिली जाणार होती..
जेलरनं त्याला शेवटची इच्छा विचारली..
जेलर- तुझी शेवटची इच्छा काय आहे..?
गण्या- मला फाशी देताना माझे पाय वर असावेत आणि डोकं खाली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 21:30 IST
गण्याला फाशी दिली जाणार होती..
जेलरनं त्याला शेवटची इच्छा विचारली..
जेलर- तुझी शेवटची इच्छा काय आहे..?
गण्या- मला फाशी देताना माझे पाय वर असावेत आणि डोकं खाली..