मास्तर: शस्त्रक्रियेआधी रुग्णाला बेशुद्ध का करण्यात येतं..?
गण्या: जर रुग्णाला बेशुद्ध केलं नाही, तर तो शस्त्रक्रिया कशी करतात ते शिकेल.. मग डॉक्टरांना कोण विचारणार..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:22 IST