मास्तर- पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वेगानं होणारी वनांची कत्तल, माणसांकडून वनांवर होणारं अतिक्रमण यामुळे बहुधा आपली पुढील पिढी वाघ, सिंह पाहू शकणार नाही.
गण्या- मग आम्ही काय करायचं मास्तर..? आम्ही कुठं डायनासोर पाहिलेत.. पण कधी तक्रार केली का..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:32 IST