रात्री पत्नीनं अचानक पतीच्या पेकाटात जोराता लाथ घातली...
बिचारा पती कळवळला...
पती- कशाला मारलंस..?
पत्नी- अहो, डास होता... मी असताना कोणी तुमचं रक्त शोषून घ्यावं हे मी कदापि सहन करणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 08:06 IST