विवाह सोहळा संपन्न झाला... पहिल्या रात्री नवदाम्पत्याचा संवाद झाला...
दुसऱ्या दिवशी नवरा त्याच ब्युटी पार्लरमध्ये गेला, जिथे त्याच्या बायकोनं मेक-अप करून घेतला होता..
नवऱ्यानं पार्लरवाल्या मॅडमला आयफोन ११ प्रो मॅक्स गिफ्ट केला आणि त्यांना धन्यवाद देऊन निघून गेला...
मॅडमला अतिशय आनंद झाला.. त्यांनी त्याच आनंदात बॉक्स उघडला...
त्या बॉक्समध्ये नोकिया ११०० होता...
सोबत एक चिठ्ठी होती.. मॅडमनं चिठ्ठी वाचली.. त्यात लिहिलं होतं..
मला पण अगदी असंच वाटलं होतं...