रात्री नवरा झोपण्याचा प्रयत्न करत होता... शेजारी बसलेल्या बायकोचं तोंड सुरूच होतं...
बायको- तुम्ही ना लग्नानंतर खूप बदललात...
नवरा- नेमकं झालं काय..?
बायको- तुम्ही ना माझ्यात इंटरेस्टच घेत नाही..
नवरा- हे बघ... मी तुला आधीच सांगितलं होतं मला लग्न झालेल्या बायकांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही...