बायका आणि गॉसिप्स म्हणजे समीकरणच (काही अपवाद असतात..)
सोसायटीत तासनतास इतरांबद्दल, त्यांच्या घरात चालणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतील.. बाता मारतील.. इकडंच तिकडे करतील..
ऑफिसमध्येही ग्रुप करून इतरांविषयी बोलतील.. चुगल्या करतील..
आणि बोलून झालं की निघताना म्हणतील.. जाऊ दे, आपल्याला का करायचंय.. मला बाई मागून बोलायची सवय नाही...