पप्पू- अरे मी माझ्या बायकोमुळे खूप त्रासलोय...
गप्पू- का रे काय झालं..?
पप्पू- अरे संपूर्ण दिवस ती युट्यूबवर खाद्यपदार्थांच्या रेसिपी बघत असते...
गप्पू- मग यात काय प्रॉब्लेम आहे...?
पप्पू- आहे ना.. दिवसभर इतकं सगळं बघून रात्री जेवणात वरण-भातच करते..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 08:33 IST