बायकोनं नवऱ्याला अचानक लाथ घातली...
नवरा थेट बेडवरून खाली पडला...
नवरा- मला का मारलं..?
बायको- एक डास होता तुमच्या पाठीवर.. मी असताना बाकीचं कोणी तुमचं रक्त पिणार का..? मी बरी पिऊन देईन.. डासाला मारण्यासाठी लाथ मारली..
यानंतर नवऱ्यानं बायकोच्या थेट मुस्काटात मारली...