बायको- जेवलात का..?
नवरा (मस्करीच्या मूडमध्ये)- जेवलात का..?
बायको- अहो मी तुम्हाला विचारतेय..
नवरा- अहो मी तुम्हाला विचारतेय..
बायको- तुम्ही माझा नक्कल करताय..?
नवरा- तुम्ही माझा नक्कल करताय..?
बायको- चला शॉपिंगला जाऊया..
नवरा- जेवलोय मी..
बायको- करा ना आता माझी नक्कल... का थांबलात..?