पप्पू- नवरा म्हणजे कोण..?
गप्पू- नवरा म्हणजे असा प्राणी, जो भूत, पिशाच्च, हडळ, जखीण, चेटकीण, मुंज्याला घाबरणार नाही..पण बायकोचे चार मिस्ड कॉल पाहून त्याची भीतीनं गाळण उडते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 08:00 IST