गंपू : यार, मला माझ्या गर्लफ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचंय.पप्पू :- अरे, मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.गंपू :- तसं नाही रे…… भलमोठ्ठं वाटेल असं काहीतरी सुचव.पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:47 IST