मराठी जोक: डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी पेशंटकडे पाहून म्हणाले- घाबरू नका! By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:15 ISTपोट धरून हसामराठी जोक: डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी पेशंटकडे पाहून म्हणाले- घाबरू नका!डॉक्टर आणि पेशंटडॉक्टर- घाबरू नका देशपांडे, खूप साधं ऑपरेशन आहे, सगळं नीट होईल.पेशंट- अहो डॉक्टर, मी घाबरलो नाहीये. पण माझं नाव देशपांडे नाही.डॉक्टर- हो. मला माहिती आहे. माझं नाव देशपांडे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications