लग्नानंतर आयुष्य बदलतं असं म्हणतात...दोनाचे चार झाले की जीवनात अनेक गोष्टी बदलतात...
पुरुषांच्या आयुष्यात मात्र एकच बदल होतो.. पण तो सर्वात मोठा असतो...
लग्नाआधी पुरुषांना जगातील सगळ्याच महिला आवडत असतात.. लग्नानंतर मात्र त्यातली एक कमी होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 10:00 IST