एका प्रेमवीराची हृदय हेलावून टाकणारी व्यथा
तिला विसरण्यासाठी मी काळजावर दगड ठेवला...

पण तो दगड हळूहळू सरकला...
अन् त्या दगडाचे तुकडे होऊन मला मुतखडा झाला...
आता यातना आधीपेक्षा जास्त होतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 08:00 IST